Network · Ward 2 main line1 draw flagged
JalNet Protect
हरवणारे पाणी शोधा.
JalNet Protect पाणी चोरी आणि गळती शोधतो. अनधिकृत जोडणी आणि वाहिनीतील गळती उशिरा कळण्याऐवजी लगेच लक्षात येते.
- अनधिकृत वापर लक्षात आणतो
- गळती आणि तूट नियंत्रण कक्षात दिसते
- कारवाईसाठी नोंद उपलब्ध
नियंत्रण कक्ष
एकच नियंत्रण कक्ष. प्रत्येक कृतीची नोंद.
सर्व panel एकाच नकाशावर. प्रत्येक आदेशाची नोंद: कोणी दिला आणि कधी. मोबाईल किंवा संगणकावर उघडा.
Map · 6 panels6 / 6 online
Command log · today
- Ward 7 Distribution ValveScheduleOpen
- Ward 7 Distribution ValveScheduleClose
- Tank Outlet ValveOperatorOpen
- Tank Outlet ValveAuto-closeClose
पाणीपुरवठा चालवणाऱ्यांसाठी बनवलेले.
- नगरपरिषदा
- ग्रामपंचायती
- गृहनिर्माण संस्था
- शेती
तुमच्याच जाळ्यावर पाहा.
काही व्हॉल्व्हवर प्रायोगिक प्रकल्पाने सुरुवात करा.
- आम्ही भेट देतो आणि तुमच्यासोबत व्हॉल्व्ह निवडतो.
- प्रत्येक व्हॉल्व्हजवळ JalNet panel आणि ॲक्च्युएटर बसवतो.
- तुम्ही ते चालवता आणि नोंदी तपासता.